2G Scamवर चर्चेचे आव्हान काँग्रेसने टाळले | Ravi Shankar Prasad and A.Raja | Loksabha | Delhi News

2021-09-13 0

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि टू जी घोटाळ्यात एकेकाळी अडकलेले डीएमकेचे ए राजा यांच्यात लोकसभेत आज खाडजंगी झाली. दूरसंचार क्षेत्रावरच्या प्रश्नोत्तराच्या तासात ए राजा यांनी रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप केले. मला ज्या घोटाळा प्रकरणी यातना सहन कराव्या लागल्या त्या तुमच्या आरोपामुळे. पण दूरसंचार कंपन्यांकडून १ लाख कोटी रूपयांचा महसूल गोळा केल्यानंतरही तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दूरसंचार उद्योग १ लाख कोटीच्या तोट्यात गेल्याची माहिती कोणाला विचारून दिली असा संतप्त प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला. त्यावर रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार क्षेत्राच्या दयनीय अवस्थेला काँग्रेस जबाबदार आहे. आणि यावर या सदनमध्ये चर्चा घडवून आणायला मी तयार आहे आणि याला काँग्रेस कसं जबाबदार हे देखील सांगायला तयार आहे, असं खुलं आव्हान दिलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही विरोधकांना चर्चेसाठी आमंत्रम दिलं पण कोणीही अशा प्रकारची चर्चा व्हावी असं म्हटलं नाही. थोडक्यात विरोधकांची टू जी घोटाळ्यावर चर्चा करण्याची तयारी नाही असंच दिसून आलं. या चर्चेदरम्यान अध्यक्षांनी एक विनोद केला आणि संपूर्ण संभागृह हास्यात बुडालं. ऐकूया ही चर्चा


#LokmatNews # RaviShankarPrasad #ARaja #loksabha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat